Tech Layoffs To Continue: टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची टांगती तलवार कायम, 2023 हे वर्ष अत्यंत हानिकारक

LatestLY Marathi 2023-05-22

Views 1

टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सन 2023 हे वर्ष अत्यंत हानिकारक ठरले. मेटा, बीटी, व्होडाफोन आणि इतरही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form