Rs 2000 Note: 2 हजार च्या नोटा बदलण्यासाठी बँकेमध्ये गर्दी न करण्याचं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आवाहन

LatestLY Marathi 2023-05-22

Views 3

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नागरिकांना आवाहन करताना 2 हजार च्या नोटा बदलण्यासाठी बॅंकेमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. नोटा चलनातून मागे घेण्यात आल्या असल्या तरीही वैध चलन आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS