Coronation Ceremony : राज्याभिषेक सोहळ्याला येत्या 2 जून रोजी 350 वर्षे पूर्ण, रायगड येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन

LatestLY Marathi 2023-05-31

Views 55

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला येत्या 2 जून रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. 1 जून पासून रायगड येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS