अॅपल कंपनीने एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात दोन स्टोअर उघडले. अॅपलने भारतातील पहिले अधिकृत स्टोअर मुंबईत उघडले आणि दोन दिवसांनी दिल्लीत दुसरे स्टोअर उघडले. या दोन स्टोअरमधून कंपनीने पहिल्याच महिन्यात मोठा नफा कमावला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ