लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा जिंकायचीच या विश्वासाने कामाला लागलेल्या भाजपने महाराष्ट्रात मिशन 48 सुरु केले आहे. त्यासाठी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ