'ते' चौकात गप्पा करत बसले होते तेव्हाच काळाचा घाला...

Lokmat 2023-06-16

Views 2

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भीषण अपघात घडलाय. भरधाव पिकअप मालवाहू गाडी चौकात उभा असलेल्या प्रवाशासह दुचाकीवर आदळली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS