काच लागली तर घरीच ‘हे’ उपाय करा | How to Remove Glass from Skin | Health Tips | Lokmat Sakhi | RI3 #howtoremoveglassfromskin #kaachpaayatghusalitarkashikadhavi #steppingonglass #ghargitiupaay #injury #blood #health कधी कधी घरात किंवा बाहेर असताना अचानक काचेचं भांड फुटतं आणि मग कोणालातरी काच लागते किंवा पायत घुसते. मग काय करावं सुचत नाही आणि आपण हाताने काच काढण्याचा प्रयत्न करतो पण निघत नाही. मग अशा वेळेस काय करावं? हेच आपण या व्हिडिओमधून सांगितलं आहे.