राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती