मुख्यमंत्र्यांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमासाठी जळगावात येण्यापूर्वी जनतेचे प्रलंबित विषय मार्गी लावावेत, अन्यथा आम्ही काळे झेंडे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. त्यानंतर यंत्रणा हलली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे...
#LokmatNews #MaharashtraNews #Jalgaon