"आता खडसेंचं कुणी ऐकून घेत नाही, कुणी त्यांच्याकडे बघत नाही. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी खडसे स्टंट करताय. मी कुठंतरी आहे हे दाखवण्यासाठी बिचारे प्रयत्न करताय", अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केलीय...
#LokmatNews #MaharashtraNews #GirishMahajan