फ्रिज सतत बंद पडतो ? ‘या’ चार टिप्स वापरा | How to Avoid Refrigerator Damages | Lokmat Sakhi | RI3
#fridge #fridgereparing #fridgeissues #kitchentips #lokmatsakhi
घरातला फ्रिज सतत बंद पडतो का ? पुन्हा पुन्हा रिपेअर करावा लागतो का ? रिपेअर केला तरी पुन्हा बंद होतो का ? म्हणून आपण काही अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे फ्रिज लगेच खराब होणार नाही .