जळगावात मुख्यमंत्र्यांनी काय केलं? तुम्ही पाहायलाच हवं

Lokmat 2023-06-27

Views 7

जळगावात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत "शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्वेस्टर चालवण्याचा आनंद घेतला. पाहा व्हिडीओ
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS