Eknath Shinde: अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शिंदे गट नाराज, जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY Marathi 2023-07-03

Views 24

राज्याच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS