पावसाळ्यात सतत लघवी होण्यामागचं कारण । Urine Problem During Monsoon | Monsoon Tips | RI3
#pavsala #laghavichatrass #urineifection #uti #urineleakage #lokmatsakhi
पावसाळ्यात सतत लघवीला होतं का ? उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्यायल्यामुळे सतत लघवीला जावं लागतं पण पावसाळ्यात कमी पाणी पिऊनही असं का होतं? थंड वातावरणामुळे असं होणं सहाजिक आहे पण यामागे इतर अनेक कारणं आहेत कोणती आहेत ही आम्ही या व्हिडिओमधून सांगितली आहेत.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1