महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान अर्जदाराने आपण याचिका मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती