Dadar TT Bridge Under Park is in bad Condition मुंबईत महानगर पालिकेच्या सुशोभीकरण मोहीमेअंतर्गत मुंबईमधल्या बागा, उद्यानं आणि इतर काही ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येत आहेत बहुतांश ठिकाणी हे सुशोभीकरण पूर्ण सुद्धा झालंय. पण सुशोभीकरण केल्यानंतर संबंधित जागेच्या व्यवस्थापनाचं काय? असा प्रश्न नाना शंकरशेठ पुलाखालच्या उद्यानात गेल्यावर पडतो. दादर टीटी ब्रिज खाली असलेल्या उद्यानाची ही दृश्य आहेत. उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आणि ठिकठिकाणी वृक्षारोपण करुन पुलाखालच्या जागेचा चांगला वापर केलाय. (Moreshwar Yeram)
#dadar #lokmatmumbai #mumbai #mumbailatestnews #mumbailocal
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat