अजित पवार हे धडाडीने काम करणारे, शब्दाला पक्के राहणारे नेते आहेत. असं त्यांचं व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं जातं. पण आता तिघांचं राजकारण आहे. तिन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवारांना एकट्याने निर्णय घेणे अवघड जाईल, असं खडसे म्हणाले.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics