Seema Haider Detained by UP ATS: प्रियकरासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी महिलेला उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात, गुप्तहेर असल्याचा संशय

LatestLY Marathi 2023-07-18

Views 10

देशात सीमा हैदर आणि सचिन मीना यांची क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी चर्चेत आहे. पबजी खेळाद्वारे पाकिस्तानमधील सीमा नावाची महिला भारतामधील सचिनच्या प्रेमात पडली व आता ती आपल्या चार मुलांसह भारतामध्ये आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS