जळगावात 'फिल्मी स्टाईल' थरारक घटना घडलीय

Lokmat 2023-07-27

Views 45

वाळू व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी करत पाच जणांच्या टोळक्याने हैदोस घालत गोळीबार केला. ही थरारक घटना जळगाव शहरातील के.सी. पार्क परिसरात घडलीय.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews #CrimeNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS