Bigg Boss OTT 2: सलमान खानच्या अडचणीत वाढ, एल्विश यादवला फाटकारल्यामुळे फॉलोअर्सची संख्या घटली

LatestLY Marathi 2023-08-01

Views 13

बिग बॉस ओटीटीचा सध्याचा सिझन एल्विश यादव या युट्यूबरमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्याच्या सिझनमध्ये एल्विश यादवला फाटकारल्यामुळे शोचा होस्ट सलमान खान अनेकांच्या टार्गेटवर आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS