स्तनपानाबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं | Breastfeeding Facts | Breastfeeding Week
#lokmatsakhi #breastfeeding #doubtsrelatedtobreastfeeding #breastfeedinginpublic #facts #doctoradvice
स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी ? प्रवासात बाळाला दूध पाजताना लाज का वाटते? स्तनपानासाठी बेस्ट पोझिशन कोणती?
मनातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर देत आहेत नाशिकच्या गायनॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. गौरी करंदीकर आणि सचिव डॉ. मयुरी केळकर..