मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बातमी दिल्याच्या रागातून आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यातील एका स्थानिक पत्रकाराला फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय. या संदर्भातली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. हे सारं नेमकं काय प्रकरण आहे? पाहा