गुलाबराव पाटलांनी फोनवर अधिकाऱ्यांची कशी कानउघाडणी केली? पाहा

Lokmat 2023-08-07

Views 7

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शेतकऱ्यांना खतं मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 'महसूल सप्ताह'निमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांना फोन करत चांगलंच खडसावलं.
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS