जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली होती. चित्रा वाघ यांनी गोंडगावला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी महिला सुरक्षेविषयी काय मत मांडलं? पाहा
#LokmatNews #ChitraWagh #MaharashtraNews