"महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी", असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देऊन चित्रा वाघ यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर त्या काय म्हणाल्या? पाहा
#LokmatNews #ChitraWagh #MaharashtraNews