Mallikarjun Kharge: विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केली जोरदार टिका, पंतप्रधान नरेंद्र मोदी परमात्मा आहेत का? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

LatestLY Marathi 2023-08-10

Views 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ अमित शाह आणि गौतम अदानी यांचेच ऐकतात असा घणाघात राहुल गांंधी यांनी लोकसभेत केला. आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सभागृहात नियम 176 अन्वये मणिपूर हिंसाचार प्रकरणावर चर्चेची मागणी केली, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS