Pregnancy मध्ये वाढलेलं वजन बाळासोबत खेळताना कमी | How To Reduce Pregnancy Weight Gain | RI2
#lokmatsakhi #weightgainduringpregnancy #pregnancyweightgain #weightloss #howtoreduceweightduringpregnancy
Pregnancy मध्ये वाढलेलं वजन बाळासोबत खेळता खेळता कमी करता येऊ शकतं हे तुम्हाला माहितीये का ? Pregnancy मध्ये बाळाला संभाळता संभाळता वजन करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. म्हणून या व्हिडिओओमधून काही अशा टिप्स किंवा व्यायाम प्रकार सांगितले आहेत ज्यामुळे बाळासोबत खेळता खेळता तुम्ही वजन कमी करु शकता.