Periods मध्ये Pregnant राहता येतं का ? | Pregnancy and Periods | Pregnancy Myths | Lokmat Sakhi RI3
#lokmatsakhi #physicalrelationshipinperiods #pregnancyduringperiods #fettileperiod #ovulutionperiods
पाळीनंतर ४ दिवसांनी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते असा समज बऱ्याच जणांमध्ये असतो. पण यात खरंच तथ्य आहे का ? की हा फक्त एरक गैरसमज आहे? मग गरोदर राहण्याची ही योग्य वेळ कोणती? हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे