Chandrayaan 3 Mission Update: इस्त्रोने चांद्रयान 3 बाबत अजून एक मोठी अपडेट, जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY Marathi 2023-08-17

Views 22

इस्त्रोने आज चांद्रयान 3 बाबत अजून एक मोठी अपडेट दिली आहे. यानाचा लॅन्डर आणि प्रॉप्युल्शन एकमेकांपासून यशस्वीरित्या वेगळा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS