देशातील टॉप 8 शहरांमध्ये अहमदाबादमध्ये राहण्यासाठी सर्वात परवडणारी घरे आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाइट फ्रँकने जारी केलेल्या परवडणाऱ्या शहरांच्या निर्देशांकात हा दावा करण्यात आला आहे. हा निर्देशांक शहरातील घरे आणि इतर संसाधनांच्या परवडण्यावर आधारित आहे, जाणून घ्या अधिक माहिती