लिंबामुळे खरंच वजन कमी होतं का? | Health Benefits Of Lemon Water For Weight Loss | MA3

Lokmat Sakhi 2023-08-19

Views 1

लिंबामुळे खरंच वजन कमी होतं का? | Health Benefits Of Lemon Water For Weight Loss | MA3

#lokmatsakhi #lemon #lemonforweightloss #weightloss #weightlosstips #weightlossdrink

वजन कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करण्याचा सल्ला तुम्हाला बऱ्याचदा मिळाला असेल. Green Tea मध्ये लिंबू मिसळून पिल्यावर वजन कमी होतं. किंवा सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यानेही वजन कमी होतं, असे उपाय तुम्ही आतापर्यंत ऐकत आला असालच. पण हे उपाय खरंच उपयुक्त ठरतात का? किंवा लिंबामुळे खरंच वजन कमी होतं का? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Share This Video


Download

  
Report form