"ते" प्रश्न आमदार राजू पाटील यांनी स्पष्टच सांगीतल...पाहा व्हिडीओ

Lokmat 2023-09-12

Views 1

कोणासाठी आणली जातेय मेट्रो? कोण घालतय मनसे आमदार राजू पाटील यांच्या कामात खोडा? कल्याण लोकसभेसाठी मनसेचा उमेदवार कोण? कोण होतय जास्त पॅनिक ? तथाकथित भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल काय म्हणाले पाटील? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा...
#LokmatNews #RajuPatil #KDMC #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS