Pakistan General Election 2023 Date: पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी हे बंडखोरीच्या मूडमध्ये

LatestLY Marathi 2023-09-14

Views 13

पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी हे बंडखोरीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला पत्र लिहून 6 नोव्हेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा एकतर्फी प्रस्ताव दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS