Women Reservation Bill मंजूर झाल्यानंतर विधानसभांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

LatestLY Marathi 2023-09-20

Views 7

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवीन संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत नारी शक्ती वंदन कायदा-2023 सादर केला, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS