जळगाव जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडलाय. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावाजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात पूर आला होता. पुराचं पाणी बाजारपेठेतील दुकाने, पोलीस ठाण्यात घुसून नुकसान झालं.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews