Fashion Rapid With Smita Gondkar साड्यांचा 'हा' प्रकार स्मिताचा Favourite | Lokmat Sakhi | MA4
#lokmatsakhi #smitagondkar #fashiontips #fashionstyle #celebrity
Smita Gondkar नेहमीच खूप Fashionable राहते. तिचा Fashion Sense हटके आहे. तिच्या सोबत झालेल्या 'या' Fashion Rapid Fire मध्ये तिच्या Styling मागचं रहस्य काय? तिची Fashion Inspiration कोण आहे? तिचा आवडता Fashion Trend कोणता? हे सगळं काही जाणून घेणार आहोत.