Maharashtra: ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

LatestLY Marathi 2023-10-20

Views 1

महाराष्ट्रामध्ये एकूण 2359 ग्रामपंचायतींची तर 2950 सदस्य पदांसाठी आणि 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूका 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS