Onion Price Hike: नवरात्रीनंतर कांद्याचे दर 50 ते 60 रुपये किलोवर पोहोचले, भाव आणखी वाढण्याची शक्यता

LatestLY Marathi 2023-10-30

Views 4

नवरात्रीनंतर कांद्याचे भाव वाढले आहेत. घाऊकमध्ये 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 50 ते 60 रुपये किलोवर पोहोचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS