गोष्ट मुंबईची: भाग १३४ ८४ देशांच्या नाणी आणि नोटा बेस्ट बसमध्ये सापडतात तेव्हा!

Lok Satta 2023-11-04

Views 2

गोष्ट मुंबईची: भाग १३४ ८४ देशांच्या नाणी आणि नोटा बेस्ट बसमध्ये सापडतात तेव्हा!
बेस्ट बसचं तिकीट त्यात एवढं काय मोठं, असं वाटणं अगदीच साहजिक आहे. पण अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा त्यातून होतो. एवढंच नव्हे तर त्यातून एक वेगळा आर्थिक इतिहास, तत्कालीन अर्थव्यवस्थेच्याही अनेक पैलूंवर प्रकाश पडतो. ...तर असं हे साधंसं वाटणार बेस्ट बसचं तिकीट आपल्याला काय सांगतं?... हे समजून घेण्यासाठी अवश्य पाहा... गोष्ट मुंबईची!

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS