Assembly Election Results 2023: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर

LatestLY Marathi 2023-12-03

Views 2

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशात 230, छत्तीसगडमध्ये 90, तेलंगणात 119 आणि राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS