Zomato: झोमॅटोने वाढवले दर, ऑर्डर करणे पडणार महागात

LatestLY Marathi 2024-01-02

Views 11

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने विक्रमी फूड ऑर्डर्स केली होती. झोमॅटोने महत्त्वाच्या मार्केटमध्ये 3 रुपये प्रति ऑर्डर वरून 4 रुपये इतकी वाढ केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS