कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून संपूर्ण देशवासीयांनी थाळ्या वाजवल्या होत्या.. मात्र त्या थाळ्या का वाजवल्या होत्या याचा स्पष्टीकरणच आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिले.. काय म्हणाले सोलापूरकर पहा या व्हिडिओत...
#LokmatNews #Pune #RahulSolapurkar