पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळालं आहे, हिंदू समाजाच्या अनेक संघटनांनी एकत्रित येत शरद मोहोळ ची हत्या ही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे या विरोधात 28 जानेवारीला मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे