सोन्या बैल, उंची तब्बल ६ फूटा पेक्षा जास्त... या बैलाची वैशिष्ट्य काय? तर सर्वात बुटकी गायही पाहा

Lokmat 2024-01-18

Views 12

कराडच्या कृषी प्रदर्शनात सर्वात उंच बैल तसच सर्वात छोटी गाय आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरली आहेत. त्यांना पाहण्यासाठी गर्दीही होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS