Bigg Boss 17: Munawar Faruqui ठरला बिग बॉसच्या सतराव्या सीझनचा विजेता

LatestLY Marathi 2024-01-29

Views 4

बिग बॉसच्या सतराव्या सीझनचा प्रवास अखेर संपला आहे. ग्रँड फिनालेमध्ये जेव्हा सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली होती. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने ( Munawar Faruqui) बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चे विजेतेपद पटकावले आहे, जाणून घ्या अधिक माहिती, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS