Fighter Box Office Collection Day 4: 'फाइटर' ने पहिल्या वीकेंडमध्ये केली 123 कोटी रुपयांची कमाई

LatestLY Marathi 2024-01-29

Views 19

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या फायटर [Fighter] या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. फायटर या चित्रपटाने चार दिवसांत एकूण 123.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी चांगली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS