भारताकडून UNESCO World Heritage List साठी मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावे

LatestLY Marathi 2024-01-30

Views 23

भारताकडून युनेस्कोच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा काळातील असल्याचं सांगितलं जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form