मंगळसूत्राच्या हटके आणि Trendy Designs | मंगळसूत्र Designs | Trendy Mangalsutra Designs

Lokmat Sakhi 2024-07-10

Views 3

मंगळसूत्राच्या त्याच त्याच Design वापरुन तुम्ही कंटाळला आहात का? आजकाल Western कपड्यांवर सुद्धा मंगळसूत्र घालतात. त्यामुळे जुन्या Typical Designs वापरुन चालणार नाही. मग कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालायचे हे जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ

#lokmatsakhi #mangalsutra #mangalsutradesign

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS