बस मध्ये चढताना हातातील सोन्याची बांगडी कापून चोरांचे पलायन...आजीबाईने असा शिकवला धडा

Lokmat 2024-07-24

Views 1

कठीण प्रसंगी ७३ वर्षांच्या आजीबाईंनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधानाने कळवा परिसरात, कुटुंबात आणि समाज माध्यमांवर या आजीबाईंचे कौतुक होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS