वळणावर नियंत्रण सुटलं… काही कळायच्या आत डंपर-लक्झरी बसला अपघात

Lokmat 2024-08-01

Views 13

जळगाव तालुक्यातील वावडदा गावाजवळ डंपर आणि लक्झरी बस समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS